Jitendra Awhad News SAAM TV
Video

Video: मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला; संभाजीराजे छत्रपतींवरील 'ते' वक्तव्य भोवलं?

Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर 3 जणांनी हल्ला केला आहे. आव्हाड ठाण्याच्या दिशेने येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.

Jyoti Kalantre

विशाळगड प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपतींवर वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरुन आता स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. स्वराज्य संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. काल (31 जुलै रोजी) आव्हाडांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली होती. दरम्यान आज शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. 3 जणांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला आहे. आता आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपतींवर केलेलं ते वक्तव्य त्यांना भोवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT