Ulhasnagar VIDEO: गुटख्याच्या वादातून 21 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला Saam TV
Video

Ulhasnagar VIDEO: गुटख्याच्या वादातून 21 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला

Ulhasnagar News: उल्हासनगरमधून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गुटख्याच्या वदातून 21 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उल्हासनगर: 21 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.10 ते 15 जणांच्या टोळीने हातात चाकू,लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करत असल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनिल कोरी हा उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी रात्री चहा प्यायला गेला होता,त्याठिकाणी आरोपी अवि याने अनिल कडे गुटखा मागितला ,अनिल ने दिला नाही त्यावरून दोघांमध्ये वादविवाद होऊन शिवीगाळ झाली ,अनिल घरी परतत असताना अवि आणि त्याच्या साथीदारांनी अनिल ला रस्त्यात गाठून जीवघेणा हल्ला केला,ह्यात अनिल कोरी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अवि आणि त्याच्या काही साथिदारांना पोलीसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा पोलीसांकडून शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून सुनेचा मृत्यू; ८ महिन्यांची चिमुकली आईविना पोरकी

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

SCROLL FOR NEXT