Covishield Vaccine News SAAM TV
Video

Covishield Vaccine News | कोव्हिशिल्ड लसीची निमिर्ती आणि विक्री बंद, बाजारातूनही घेणार मागे

कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशील्ड बाजारातून मागे घेणार आहे. इतकंच नाही तर या लशीची निर्मिती आणि विक्रीही बंद होणार आहे.

Saam TV News

कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) कोव्हिशील्ड (Covishield 19) बाजारातून मागे घेणार आहे. इतकंच नाही तर या लशीची निर्मिती आणि विक्रीही बंद होणार आहे. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होतात, रक्तातल्या प्लेटलेट्स कमी होतात अशी कबुली कंपनीने दिली होती. त्यानंतर एकच वाद झाला होता. भारतात कोरोनोचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोव्हिशील्ड लस देण्यात आली होती. पण आता ही लस बाजारातून मागे घेण्यात येत आहे. ॲस्ट्राझिनिका कंपनीने ही लस बाजारात आणली होती. आता ही लस बंद करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT