Earth Saam Tv
Video

Earth: पृथ्वीचा अंत होणार? महाकाय लघुग्रह आदळणार|VIDEO

Asteroid to Hit Earth: आकाशातून पृथ्वीच्या दिशेने एक महाकाय लघुग्रह येत आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीचा अंत होणार का अशी चिंता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पृथ्वीवर आदळणार, महाकाय लघुग्रह

अवकाशातून पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या एका महाकाय लघुग्रहानं शास्त्रज्ञांची चिंता वाढवलीय. या लघुग्रहामुळं पृथ्वीचा विनाश होणार असून अर्धे जग नष्ट होईल, असं सांगितलं जातयं. पृथ्वीवर 8 अब्ज लोकं राहतात. त्यामुळे पृथ्वीवर हा लघुग्रह आदळल्यास काय होणार? अशी भीती अनेकांना सतावू लागलीय.

  • शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाला 'JR250' असं नाव दिलंय

  • 'JR250' लघुग्रहाचा वेग बुलेट ट्रेनपेक्षा शेकडो पटीनं जास्त

  • 'JR250' चा आकार 25 मजली इमारतीइतका मोठा

  • लघुग्रह 250 फूट लांब आणि 50 फुटांपेक्षा जास्त रुंद

  • लघुग्रह 1 तासापेक्षा कमी वेळात पृथ्वीभोवती फिरणार

  • लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास 1 हजार अणुबॉम्बइतकी ऊर्जा निर्माण होईल

  • लघुग्रह ताशी 41 हजार किमी वेगानं पृथ्वीच्या दिशेनं सरकतोय

पृथ्वीच्या दिशेने येणारे बहुतेक लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच नष्ट होतात. मात्र JR250 लघुग्रह त्याला अपवाद ठरलाय. शास्त्रज्ञांना 1908 साली सायबेरियात पडलेल्या लघुग्रहामुळे झालेला विनाश आठवू लागलाय. त्यावेळी लघुग्रहाच्या आदळण्यामुळे 2000 चौरस किमीचं जंगल जळून राख झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

SCROLL FOR NEXT