Assembly Monsoon Session News Saam TV news
Video

Assembly Monsoon Session News: आर्थिक पाहणी अहवालातील मुद्दे!

विधानसभेत आर्थिक अहवाल सादर करण्यात आलाय. हा अहवाल खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. काय मुद्दे आहेत बघुयात...

Rachana Bhondave

Assembly Monsoon Session News: विधानसभेत आर्थिक अहवाल सादर करण्यात आलाय. हा अहवाल खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आर्थिक अहवाल पाहणी काय सांगतो पटकन बघुयात...देशाचा आणि राज्याचा जीडीपी सारखाच राहण्याची शक्यता. ७.६ टक्के दराने अर्थव्यवस्था राहण्याची शक्यता. कृषी क्षेत्रात १.९ टक्क्यांनी वाढ अपेक्षित. राज्यातील पिकांच्या उत्पादनात १.५ टक्क्यांची घट अपेक्षित. उद्योग क्षेत्र ७.६ तर सेवा क्षेत्रात ८.८ टक्क्यांची वाढ अपेक्षित. राज्याच्या उत्पन्नात १०.९ टक्के वाढ अपेक्षित. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य ६ व्या क्रमांकावर. दरडोई पहिल्या क्रमांकावर तेलंगणा राज्य असल्याचंही या अहवालातून दिसून आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Wangchuk Ends Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण मागे, सरकारकडून काय आश्वासन मिळालं?

पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश; मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

SCROLL FOR NEXT