VIDEO: कॉंग्रेस आमदार Zeeshan Siddique यांच्या नाराजीवर अस्लम शेख यांची प्रतिक्रिया  Saam TV
Video

VIDEO: कॉंग्रेस आमदार Zeeshan Siddique यांच्या नाराजीवर अस्लम शेख यांची प्रतिक्रिया

Zeeshan Siddique News: विधानपरिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजारी झाली असल्याची चर्चा, कॉंग्रेस आमदार Zeeshan Siddique यांच्यामध्ये नाराजी.

Uday Satam

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसचे आमदार फुटणार असल्याची चर्चा सर्वत्र सूरु आहे. कॉंग्रेस आमदार झिशान सिद्दीकी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. पक्षाने बैठकीला बोलावलं नव्हतं त्यामुळे कालच्या बैठकीला गैरहजर होतो अशी प्रतिक्रिया झिशान सिद्दीकी यांनी दिली आहे. यावर बैठकीबद्दल वरिष्टानी सर्वांना सांगितलं होत, मग सिद्दीकी यांना कसं माहित नाही असा सवाल अस्लम शेख यांनी उपस्थित केला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजारी झाली असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: कल्याण वली पीर रोडवर भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

धक्कादायक! मेट्रोमध्ये फक्त सीटवरून वाद, तरूणाचा करुण अंत; आरोपीचं हायप्रोफाईल कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT