MNS extends support to government investigation in the Nashik Ashok Kharat case, demands stricter laws. Saam Tv
Video

अशोक खरात हा बाईलवेडा; मनसेचा नेता संतापला | VIDEO

Ashok Kharat Nashik Case Latest Update: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात मनसेने सरकारच्या तपासाला पाठिंबा जाहीर केला असून जादूटोणा विरोधी कायदा अधिक कठोर करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

सध्या सुरू असलेल्या नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला मनसे ने सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे चे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी आज ही माहिती दिली. अशोक खरात हा बाईलवेडा आहे, फक्त चाकणकर यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण थांबणार नाही, राज्य सरकार ने लागू केलेला जादूटोणा विरोधी कायदा आणखी कठोर करावा आणि सखोल तपास करावा. आम्ही या प्रकरणाचा तपास करू शकत नाही आम्हाला तो अधिकार नाही सरकार ने जबाबदारी घेतली आहे सरकारला जर आमची या तपासकामी गरज लागली तर आम्ही नक्की सरकारला मदत करू असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT