Ashok Kharat Saam Tv
Video

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, अश्लील व्हिडिओची १५ ते २० रूपयांत विक्री

Nashik Fake Godman Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासातून एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रूपयांत विक्री झाली. या प्रकरणातील दोषींवर लवकरच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Priya More

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने १०० पेक्षा अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. खरातच्या अत्याचारांचे अश्लील व्हिडिओ १५ ते २० रुपयांना विकले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अशोक खरात आणि संबंधित सोशल मीडिया हँडल्सवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोषींवर लवकरच कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

अशोक खरातच्या विरोधात आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे खरातविरोधात महिलांच्या तक्रारींची संख्या १९ वर पोहचली आहे. पतीचा मृत्यू अटळ आहे तसंच कुटुंबियांच्या जीवाची भीती दाखवून नराधम खरातने महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देवाची ऊर्जा देण्याच्या नावाखाली भोंदू खरात महिलांचं शोषण करत होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT