ashok kharat case pratibha chakankar questioned shirdi police 132 accounts update saam tv
Video

Ashok Kharat Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या बहिणीची चौकशी, VIDEO

Ashok Kharat Update News : भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्यांच्या मुलाचीही शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली.

Nandkumar Joshi

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर या मुलासह शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत. अशोक खरात नॉमिनी असलेल्या १३२ खात्यांच्या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे.

समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर ४ खाती असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी २ खाती प्रतिभा यांच्या नावावर, तर २ खाती त्यांच्या मुलाच्या नावावर आहेत. या खात्यांमधून २ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे. शिर्डी पोलिसांकडून जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT