Conspiracy or Condition saam tv
Video

Ashish Shelar: अट घातली की कट?' आशिष शेलारांचा सवाल, पाहा व्हिडिओ

Maharashtra politics: सांस्कृतिक मंत्री तथा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर शंका उपस्थित केली आहे.

Omkar Sonawane

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा काल दिवसभरापासून रंगली आहे. यावरच राजकीय नेत्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले आहे. काहींनी याचे स्वागत केले तर काही नेत्यांनी मिश्किल टीका देखील केली आहे. अशातच भाजपचे नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार म्हणाले, राज ठाकरे माझे वैयक्तिक मित्र होते. राज ठाकरेंशी हात मिळवणी करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात काही अटी ठेवल्या. मात्र, ती अट आहे की राजकीय कट आहे अशी शंका भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT