ASHISH SHELAR CHALLENGES UDDHAV THACKERAY OVER MUMBAI MAYOR POST Saam Tv
Video

मुंबईत महायुतीचा महापौर मराठीच! तुमचा महापौर कुठल्या मोहल्ल्यातून? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल|VIDEO

Ashish Shelar Statement On Mumbai Mayor Election: मुंबई महापौर मराठीच असेल, असा दावा करत मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या खोचक टीकेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

Omkar Sonawane

मंत्री आशिष शेलार यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. महायुतीचा महापौर हा मराठीच असेल, त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही असा दावा शेलार यांनी केला आहे. तसेच, तुमचा महापौर कुठल्या गल्लीतून आणि मोहल्ल्यातून येणार, हे आधी जाहीर करा, असा खोचक सवालही त्यांनी ठाकरेंना विचारला आहे. संजय राऊत आणि अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ही टीका केली. गेल्या २५ वर्षांत मुंबईत भ्रष्टाचार करणाऱ्यांना पराभूत करण्यासाठी १५ तारखेचा मुहूर्त ठरल्याचेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT