Vidarbha Politics News SaamTv
Video

Mahayuti News : महायुतीतला नव्या वाद चव्हाट्यावर ! व्हिडिओ आला समोर

Vidarbha Politics : राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतात, असा आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि वळसे पाटील यांच्यावर देशमुख यांनी हा आरोप केला आहे.

Saam Tv

विदर्भातील महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय. राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतात, असा आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि वळसे पाटील यांच्यावर देशमुख यांनी हा आरोप केला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तसा महायुतीमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. आता विदर्भातला महायुतीतला वाद असाच समोर आला आहे. भाजप नेते आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे दोन मंत्री भाजपची कोंडी करतात असं म्हंटल आहे. धनंजय मुंडे हे अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून निर्णय घेतात. तर दिलीप वळसे पाटील यांनी सुनील केदार यांच्या सांगण्यावरून जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात दिरंगाई केली असा आरोपही त्यांनी केला आहे. जुने संबंध जोपासण्यासाठी हे नेते विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेण्यात दिरंगाई करत आहेत, असं त्यांनी म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT