Pandharpur Wari News Saam Tv News
Video

Pandharpur Wari News : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीचं वेळापत्रक आलेलं आहे. पालखीचं प्रस्थान कधी होणार, कुठे मुक्काम असणार, कुठे रिंगण हे सगळं ठरलेलं आहे. सगळ्यांना उत्सुकता असणारी वारी, तिचं नियोजन ठरलेलं आहे.

Saam TV News

Pandharpur Wari News | वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीचं वेळापत्रक आलेलं आहे. पालखीचं प्रस्थान कधी होणार, कुठे मुक्काम असणार, कुठे रिंगण हे सगळं ठरलेलं आहे. सगळ्यांना उत्सुकता असणारी वारी, तिचं नियोजन ठरलेलं आहे. माहितीनुसार 29 जूनला संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान होणारे. संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून 28 जूनला निघणारे. दोन्ही देवस्थानांचं नियोजन, वेळापत्रक ठरलेलं आहे. हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. निवडणुका होणारेत, यावर्षी वारीच्या वेळी सरकार नवीन असणारे. त्यामुळे हे सरकार वारकऱ्यांना काय-काय सुविधा देणारे हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरच्या प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचा कळस

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT