Ashadhi Ekadashi Saam tv
Video

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Ashadhi Ekadashi : विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट मंदिरापासून जवळपास ५ किमी अंतरापर्यंत पोहोचली आहे. व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद झाल्यास त्याचा फायदा सामान्य भाविकांना होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो वारकरी दाखल झाले आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक मोठ्या श्रद्धेने रांगेत उभे आहेत. विशेषत: पदस्पर्श दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. पदस्पर्श दर्शनाची रांग थेट गोपाळपूरपर्यंत, म्हणजेच मंदिरापासून जवळपास ५ किमी अंतरापर्यंत पोहोचली आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आली असून, त्यामुळे सामान्य भाविकांना थेट पदस्पर्श दर्शनाची संधी मिळत आहे.भाविकांचे "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषात संपूर्ण पंढरपूर दुमदुमलं आहे. चंद्रभागेच्या तीरावर भक्तीचा महासागर ओसंडून वाहताना दिसतो आहे. प्रशासनाकडून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

SCROLL FOR NEXT