Ashadhi Ekadashi Saam TV
Video

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Vitthal Rukmini Dressed : आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख अर्पण करण्यात येणार आहे.भाविकांच्या उत्साहाला आणि श्रद्धेला स्पर्श करणारा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने साजरा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पांडुरंगाच्या नगरीत भक्तिभाव आणि श्रद्धेने भारलेला सोहळा साजरा होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी खास पोशाख अर्पण करणार आहेत. या वर्षी विठ्ठल-रुक्मिणीला जांभळ्या आणि भगव्या रंगांची भरजरी वस्त्रे अर्पण करण्यात येणार आहेत. पारंपरिक आणि भव्य अशा या पोशाखाने देवतांचे अलंकारिक रूप अधिकच तेजस्वी दिसणार आहे.

हा पवित्र आणि भाविकांच्या हृदयाला भिडणारा सोहळा साम टीव्हीवर थेट पाहता येणार आहे. त्यामुळे घरबसल्या लाखो भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे.पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो वारकरी, भाविक मोठ्या भक्तिभावाने एकत्र येतात. भाविकांच्या उत्साहाला आणि श्रद्धेला स्पर्श करणारा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने साजरा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatak: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या इतिहास येणार समोर; 'शतक' चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

5 Matar Recipe: नवऱ्यासाठी मटारपासून बनवा खास चविष्ट 5 पदार्थ, प्रेमाने करेल कौतुक

Katachi Amti Recipe: मकरसंक्रांतीला पुरणपोळीसोबत बनवा झणझणीत कटाची आमटी; लगेच नोट करा रेसिपी

Relationship Trends: रिलेशनशीपचा नवा ट्रेंड! डेटवर जा, लग्न करा आणि २५ लाख मिळवा

Kartik And mystery Girl: कार्तिक आर्यन आणि मिस्ट्री गर्ल गोव्यात एकाच हॉटेलमध्ये; त्या फोटोमुळे नेटकऱ्यांना वेगळाचं डाऊट

SCROLL FOR NEXT