nashik news  saam tv
Video

Ashadh wari 2025: अश्‍व दौडले रिंगणी, होता टाळ-मृदंगाचा ध्वनी', सिन्नरच्या दातलीत निवृत्तीनाथांच्या अश्वाचा गोल रिंगण सोहळा|VIDEO

Ringan Festival Begins: संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातील दातली येथे पार पडला. हा सोहळा दुपारी तीन वाजता सुरू झाला आणि त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला.

Omkar Sonawane

वायुवेगाने धावणारे अश्व, भक्ती सागरात तल्लीन झालेले वारकरी असा वैष्णवांचा रिंगण सोहळा आज सिन्नरमध्ये पार पडणार आहे. संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा आज दातलीमध्ये येऊन पोहोचला. आणि अगदी काहीच वेळात पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडणार आहे. रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. रांगोळी काढून त्यावर फुलांचा सडा घालण्यात आलाय.. हातात भगवा पताका घेऊन तुळशी वृंदावन डोक्यावर घेत हा सोहळा डोळ्यात टिपण्यासाठी माय माऊली आतूर झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT