Asha Sevika News Saam Tv News
Video

Video: मानधन वाढीचं आश्वासन पूर्ण करायची मागणी

मेळाव्यात आशा सेविकांना सक्तीचा प्रकार अन्यायकारक असल्याचा आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचा आरोप आहे.

Rachana Bhondave

Ladki Bahin Yojana: नागपुरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार? आशा सेविकांनी या योजनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे. मानधन वाढीसाठी आश्वासनानंतरही मागणी पूर्ण केली जात नाही, तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी आशा सेविकांना हजेरीची सक्ती करण्यात येत आहे. मेळाव्यात आशा सेविकांना सक्तीचा प्रकार अन्यायकारक असल्याचा आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचा आरोप आहे. शासनाने आशा सेविकांना 7 हजार आणि गटप्रवर्तकांना 10 हजार रुपयाचे मासिक मानधन देण्याची आश्वासन दिल्यावरही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे 'लाडकी बहीण योजने'च्या नागपुरातील राज्यस्तरीय कार्यक्रमावर आशा सेविकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

SCROLL FOR NEXT