Asaduddin Owaisi Saam Tv News
Video

Video: भाजप, मोदींवर ओवैसींचा हल्लाबोल!

त्यावरही या सरकारचा डोळा आहे. आपली लढाई आपल्याला लढावी लागेल असं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत.

Rachana Bhondave

वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात MIM पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली सभा. वक्फ कायद्याविरोधात एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आक्रमक झालेत. जर आपण संघर्ष केला नाही तर वक्फच्या जमिनी आपल्याकडे राहणार नाही. आपल्या पूर्वजांनी या जमिनी अल्लाहसाठी दिलेल्या आहेत. या जमिनी अल्लाहच्या आहेत. त्यावरही या सरकारचा डोळा आहे. आपली लढाई आपल्याला लढावी लागेल असं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत. आपण एक मस्जिद गमावली आहे. मथुरा काशीचा वाद सुरू आहे. तसा वाद प्रत्येक मशिदी बाबत होईल. या कायद्याला विरोध करण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत आपला विरोध दर्शवावा. मोदी बरोबर शिंदे आणि अजित पवार यांच्यावर ओवैसी यांची टीका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT