Dahanu Robbery saam tv
Video

VIDEO : ज्वेलर्सवर दरोडा, काही मिनिटांतच दरोडेखोर फरार, व्हिडिओ बघून हादरून जाल!

Dahanu Crime News : पालघरमधील डहाणू परिसरात कमालीची दहशत आहे. एका ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या दरोडा घालण्यात आला.

Nandkumar Joshi

रुपेश पाटील, डहाणू

पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील इराणी नगर परिसरात न्यू लक्ष्मी ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या दरोडा घातल्याची घटना घडलीय. तिघे जण हातात शस्त्रे घेऊन आले होते. ते थेट न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये घुसले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. भरदिवसा दरोडा टाकल्यानं डहाणूसह परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तिघे दरोडेखोर भरदिवसा हातात बंदुकांसह शस्त्रे घेऊन ज्वेलर्समध्ये घुसले. त्यांनी लाखो रुपये किंमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज लुटून घटनास्थळावरून पोबारा केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. डहाणू पोलीस आणि पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT