VIDEO : पुण्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक देणार, पुरातत्व विभागाची योजना  SAAM TV
Video

VIDEO : पुण्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक देणार, पुरातत्व विभागाची योजना

Adopt a Heritage Scheme : पुण्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळं दत्तक देणार आहेत. वारसा स्थळांची नियमित देखभाल, संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी संस्थेला दत्तक देण्याची केंद्राने योजना आखली आहे, यात प्रसिद्ध शनिवारवाडा या वास्तूचा देखील समावेश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळं दत्तक देणार आहेत. वारसा स्थळांची नियमित देखभाल, संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी संस्थेला दत्तक देण्याची केंद्राने योजना आखली आहे, यात प्रसिद्ध शनिवारवाडा या वास्तूचा देखील समावेश आहे.

पुण्यातील 5 ऐतिहासिक वारसा स्थळं दत्तक देण्याची योजना पुरातत्व विभागाकडून Adopt a Heritage Scheme या अंतर्गत आखण्यात आली आहे. वारसा स्थळांची नियमित देखभाल, संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी हा मोठा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे.

यात पुण्यातील प्रसिद्ध पेशवेकालीन ऐतिहासिक 'शनिवारवाडा' ही वास्तू आहे, तसेच आगाखान पॅलेस, लोहगड, पाताळेश्वर लेणी, कार्ला लेणी आणि भाजे लेणी या ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

SCROLL FOR NEXT