Exam News SaamTv
Video

12th CBSE and CET Clash : १२ वी CBSC आणि CET परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यांचा संभ्रम, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी | VIDEO

12th CBSE And CET Exams On Same Day : १२ वी CBSC आणि CET परीक्षा या १ ते ४ एप्रिल दरम्यान होणार असून या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.

Saam Tv

राज्यातील १२ वी सीबीएससी आणि सीईटी परीक्षांचे पेपर एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. १ ते ४ एप्रिल दरम्यान सीबीएससी बोर्डाची परीक्षा होणार आहे. त्याच दरम्यान, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि त्याचसोबत ५ वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा होणार आहेत. तर ४ एप्रिलला ५ वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाची परीक्षा नियोजित आहे आणि त्याच दिवशी १२ वी सीबीएससीचा सायकॉलॉजीचा पेपर असणार आहे. त्यामुळे १ ते ४ एप्रिल दरम्यानच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी आता विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Trending Designs: फक्त १०० रूपयांत खरेदी करा मंगळसूत्र, 'या' 6 डिझाईन्स सोन्यापेक्षाही भारी दिसतील

Summer stomach problems: पोट बिघडण्यामागचं खरं कारण काय? उन्हाळ्यातील धोकादायक सवयींबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

Maharashtra News Live Update: संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर

Bollywood Famous Actor : डबल रोल नव्हे, प्रसिद्ध अभिनेत्याच्या एकाच चित्रपटात ६ भूमिका; बॉक्स ऑफिसवरही घातलाय धुमाकूळ

SCROLL FOR NEXT