VIDEO: मराठमोळ्या Swapnil Kusale याची Paris Olympic मध्ये मोठी कामगिरी Saam TV
Video

VIDEO: मराठमोळ्या Swapnil Kusale याची Paris Olympic मध्ये मोठी कामगिरी, Eknath Shinde यांच्याकडून कौतूक

Eknath Shinde on Swapnil Kusale News : Paris Olympic 2024 मध्ये स्वप्निल कुसळे याने पटकावलं कास्यं पदक, भारतासाठीचं Olympic मधलं हे तिसरं पदक

Uday Satam

Paris Olympic 2024 कोल्हापूरचा मराठमोळा पठ्ठ्या स्वप्निल कुसळे याने कांस्य पदक पटकावलं आहे. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात त्याने पदक पटकावलं असून भारतासाठी Olympic मधलं हे तिसरं पदक आहे. यामुळे भारताचीच तसेच महाराष्ट्राचीही मान उंचावली आहे. स्वप्निलचं देशभरातून कौतूक केलं जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाख शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेनी स्वप्निलचं आणि त्याच्या पालकांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट असून महाराष्ट्र सरकारकडून जे जे सहकार्य करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Pack लावल्यावर त्वचा कोरडी होते? मग मऊ अन् तजेलदार त्वचेसाठी 'हे' पदार्थ फेस पॅकमध्ये मिक्स करायला विसरू नका

काल एकनाथ शिंदेंची भेट, आज काका-पुतणे एकत्र; राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय? VIDEO

Maharashtra Live News Update : . चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये पोलिस अधिकारी व शिवप्रेमींमध्ये बाचाबाची

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT