Nana Patole Saam TV
Video

Nana Patole: Ujjwal Nikam यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

शरद पवार गटाचे नेते नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारकडून उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील पदी नेमणूक करण्यात आली आहे.

Saam TV News

शरद पवार गटाचे नेते नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारकडून उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील पदी नेमणूक करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते. त्यामुळे वकीलही आता भाजपचा राहणार का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही, त्याला आमचा विरोध आहे असं देखील पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Fort : मालवणच्या समुद्रात दिमाखात उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला, 'ही' रहस्ये वाचून व्हाल अवाक्

उपवासाला नाश्त्याला बनवा कुरकुरीत रताळे, फक्त १० मिनिटांत तयार होईल झटपट रेसिपी

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील आरोपीला जामीन

भाजपमध्ये मोठा फेरबदल; अमित मालवीय यांना IT सेलच्या प्रमुख पदावरून हटवल; केमिस्ट्री प्रोफेसरकडे नेतृत्व

Chandra Grahan Horoscope: चंद्रग्रहणानंतर नशीब बदलणार! ‘या’ 3 राशींवर धनवर्षाव अन् करिअरमध्ये प्रगती होणार; जाणून घ्या कोणत्या?

SCROLL FOR NEXT