Sangli Saam TV
Video

Sangli School News: सांगली जिल्हापरिषदेचा अजब कारभार, कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती!

सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार समोर आला आहे. जत तालुक्यातील १० कन्नड शाळांमध्ये चक्क ११ मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Saam TV News

सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार समोर आला आहे. जत तालुक्यातील १० कन्नड शाळांमध्ये चक्क ११ मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळांमधील मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती पवित्र पोर्टलद्वारे करण्यात आली .सांगली जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलमध्ये भोंगळ कारभार झाल्याचा आरोप काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी केला असून कन्नड शाळेतील मराठी शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी विक्रम सावंत यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? उमेदवारीच्या निर्णयावर आक्षेप घेत सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT