Mhada Home News SAAM TV
Video

Video: म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा संपली; 2030 घरांसाठी उद्यापासून करता येणार अर्ज

Mhada Home News: म्हाडाचे घर खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा संपली आहे. उद्यापासून दुपारी 12 वाजल्यापासून 2030 घरांसाठी अर्ज करता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आता संपली आहे. 2030 घरांसाठी उद्या दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे मुंबईत घर घेणाऱ्यांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कुठे आणि कसा अर्ज करायचा त्यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT