dhananjay munde news saam tv
Video

Dhananjay Munde: 32 कोटी देवांकडे गेले तरी मुंडे कारवाईतून वाचणार नाही; अंजली दामनियांचा गभीर इशारा|VIDEO

Dhananjay Munde Agriculture Scam And Office Of Profit Allegations: अंजली दामनिया यांनी मध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत ते आता या प्रकरणातून सुटणार नाही असा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी पुन्हा एकदा कृषि घोटाळा आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांना दिल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे. पत्रकारांशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, कृषि घोटाळ्याची आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट कसे केले गेले आहे याची सर्व माहिती मी एसीबीच्या तपासणी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यावेळी दामनियांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. धनंजय मुंडेना भ्रष्टाचाराबाबत शिक्षा व्हायलाच पाहिजे. अशीं मागणी त्यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, ते 32 कोटीं देवाकडे जातील. परंतु एसीबीने योग्य कारवाई केली तर ते या प्रकरणातून वाचणार नाही. जर वरतून दबाव आला किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर मात्र चित्र वेगळे असेल असे ही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT