Anjali Damania warns Deputy CM Ajit Pawar, announces move to reopen Maharashtra’s major scam files. Saam Tv
Video

अजित पवारांचे घोटाळे बाहेर काढणार! अंजली दमानियांचा थेट इशारा|VIDEO

Anjali Damania To Reopen Ajit Pawar: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत सिंचन, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक आणि जरंडेश्वर घोटाळ्यांच्या फाईल्स पुन्हा उघडण्याचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा दिला आहे. अजित पवारांशी संबंधित सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा आणि जरंडेश्वर घोटाळ्याच्या फाईल्स पुन्हा उघडण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. दमानियांच्या मते, 'तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते सगळं बाजूला टाकलं गेलं, तुमच्यावरच्या सगळ्या कंप्लेंट्स होत्या त्या क्लोज करण्यात आल्या म्हणून मी आता हायकोर्टाकडे अपील करून सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा, जनदेश्वर घोटाळा याच्या सगळ्या फाईल रिओपन करण्याची मागणी करणार आहे.' या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जुने घोटाळे चर्चेत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर... अजित पवारांचा आमदार नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: शनिवार रविवारची सुट्टी संपल्याने नाशिक कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

Monday Horoscope: प्रेमामध्ये लाभ अन् पैशाची चणचण कमी होईल, वाचा सोमवारचे खास राशीभविष्य

Kharvas Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरीच बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी खरवस

Eknath shinde : संख्याबळ मिळवा आणि विरोधीपक्षपद कमवा; विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT