VIDEO: आजी-माजी गृहमत्र्यांचा वाद विकोपाला, Anil Deshmukh यांचे Devendra Fadnavis यांच्यावर गंभीर आरोप  Saam TV
Video

VIDEO: आजी-माजी गृहमत्र्यांचा वाद विकोपाला, Anil Deshmukh यांचे Devendra Fadnavis यांच्यावर गंभीर आरोप

Anil Deshmukh on Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, अनिल देशमुखांचा पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा.

Uday Satam

राज्याच्या आजी, माजी गृहमत्र्यांमधील वाद विकोपाला गेलेला पाहायला मिळत आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर फडणवीसचं आरोप करायला लावत असल्याचं देशमुख म्हणाले. तर आता खुनाचा गुन्हा असलेल्या गुन्हेगाराचा वापर करुन आरोप करण्याची फडणवीसांवर वेळ आल्याची टीका देखील अनिल देशमुख यांनी केली आहे. चांदीवाल अहवालातून क्लीनचिट दिली मात्र फडणवीसांनी तो अहवाल दाबून ठेवल्याचा गंभीर आरोप देखील अनि देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे आथा फडणवीस आणि अनिल देशमुख वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

AI Scam: आवाज बदलून गंडा घालणाऱ्यांना लगाम कसा लागणार? झोहो CEOचा भन्नाट उपाय; 'वर्बल पासवर्ड' कसे करेल काम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT