Anil Deshmukh News Saam Tv News
Video

Video: परमबीर सिंग यांना मदत करण्यासाठी फडणवीसांची डील?

परमबीर सिंग हे फडणवीस यांना शरण गेले म्हणून परमबीर यांना मदत करण्यासाठी हे आरोप लावण्याचे डील फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यात झाल्याचा नवा दावा अनिल देशमुख यांनी केलाय.

Rachana Bhondave

Anil Deshmukh News: मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत बॉम्ब ठेवला, त्या गाडी मालकाची हत्या झाली, या घटनेमागे परमबीर सिंग मास्टर माईंड होते, त्यांना अटक होणार होती. त्यामुळे परमबीर सिंग हे फडणवीस यांना शरण गेले म्हणून परमबीर यांना मदत करण्यासाठी हे आरोप लावण्याचे डील फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यात झाल्याचा नवा दावा अनिल देशमुख यांनी केलाय. फडणवीस यांच्या काल परमबीर सिंग माझा सांगण्यावरून आरोप का करणार असे म्हणाले होते त्यावर आज अनिल देशमुख यांनी दोघांमध्ये डील झाल्याचा दावा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT