Anganwadi Sevika Strike Saam Tv
Video

Anganwadi Sevika Strike: अंगणवाडी सेविकांकडून संपाची हाक; लाखोंचा समुदाय आझाद मैदानावर, पाहा VIDEO

Anganwadi Sevika Strike News : अंगणवाडी सेविका आजपासून बेमुदत संपावर आहे. त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, ते आपण जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : अंगणवाडी सेविकांसंर्दभात मोठी बातमी आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जाणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांकडून बेमुदत संप पुकारण्यात आलाय. तर येत्या २१ ऑगस्टला सरकार विरोधात मोर्चा काढणार असल्याचं समोर येत आहे. या मोर्चात २ लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत. मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असल्याचं समोर येतंय.

यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी डिसेंबर २०२३ मध्ये राज्यव्यापी संप केला होता. मानधनात दरमहा ५ हजार रूपये वाढ होईल, असं आश्वासन संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलं होतं. परंतु अद्याप पगारवाढीसंदर्भात कोणतंही प्रस्ताव दिलेला नाही, त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आलीय. मानधनात वाढ करण्याचा निर्णय, कायदेशीररित्या ग्रॅच्युइटी देण्यात यावी, मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा नेमका प्लान काय?

SCROLL FOR NEXT