Anganwadi Bharti Saam Tv
Video

Anganwadi Bharti: सर्वात मोठी भरती! अंगणवाडीत १८८८२ नोकऱ्या;अंगणवाडी सेविका,मदतनीसांसाठी अर्ज करा

Anganwadi Bharti 2025: अंगणवाडीत सर्वात मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अंगणवाडीत १८८८२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

महिलांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महिला व बालविकास विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याजवळ आहे. अंगणवाडीत सर्वात मोठी भरती कली जाणार आहे. १८८८२ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने ७०,००० रिक्त जागांवर भरती करण्याचा निर्णय घेतला होता. तर आता या निर्णयाची अंबलबजावणी सुरु झाल्याचे दिसत आहे. अंगणवाडीत ५६३९ अंगणवाडी सेविका आणि १३२४२ मदतनीस पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण १८००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT