Pathardi BJP Program News SaamTV
Video

VIDEO : भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; पाथर्डीच्या कार्यक्रमात राडा

Pathardi News : पाथर्डीमध्ये भाजपच्या कार्यक्रमात दोन गटांत जोरदार राडा झाला आहे. उमेदवारांच्या मुलाखती वेळी हा प्रकार घडला.

Saam Tv

पाथर्डीमध्ये भाजपच्या कार्यक्रमात दोन गटांत जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान हा प्रकार घडला आहे.

अहमदनगरच्या पाथर्डीत मंगळवारी भाजपची विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्याचा कार्यक्रम होता. यात खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने दोन गटात तूफान राडा झालेला दिसून आला. आमदार मोनिका राजळे यांचा पक्षपाती पदाधिकारी असल्याचा आरोप करत खोटे मत नोंदवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उघड झाल्याने उपस्थितात संताप व्यक्त करण्यात आला. या नंतर दोन्ही गटात वाद झाला. या वादच रूपांतर राड्यात झाल्याने कार्यक्रमात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र यामुळे भाजपचा अंतर्गत कलह मात्र चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Maharashtra News Live Update: नागपुरात अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटवर भरारी पथकाचा छापा

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT