Anant Radhika Wedding saam tv
Video

Anant Ambani & Radhika Merchant Weeding : अनंत अंबानींच्या शाही लग्न सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी

Anant Radhika Wedding: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानींचा लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. सिनेतारकांनी या सोहळ्यात हजेरी लावत या सोहळ्याला 'चार चाँद' लावलेत.

Bharat Jadhav

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नात सोहळ्यात हॉलिवूड, बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली. सर्वच बॉलिवूड स्टार मुंबईत दाखल झाले होते. अनंत अंबानींच्या लग्नाच्या मिरवणुकीचे काही व्हिडिओमध्ये व्हिडिओंमध्ये बॉलिवूड स्टार्स हिंदी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. रणवीर सिंग, अनिल अंबानी, अनिल कपूर आणि वरुण धवन गोविंदाच्या गाण्यावर डान्स करताना दिसले. रणवीर सिंगने गोविंदाच्या गाण्यावर डान्स केला. अनेक मान्यवरांनी या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली. जॉन शिना, जॉकी श्रॉफ, राजकुमार रावने आणि त्याची पत्नी चित्रलेखासह उपस्थिती लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuzvendra Chahal: ३ तरूणींमध्ये फसला चहल! व्हायरल फोटोवर कमेंट करत म्हणाला, २-३ अजून राहिल्यात...!

Valentine Special Cake : व्हॅलेंटाइन स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी आणि झटपट कॉफी केक, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: पार्थ पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी दाखल

Parth Pawar : मोठी बातमी! पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला, नेमकी चर्चा काय ?

Office Wear Saree: ऑफिस लूकसाठी या 5 साड्या बेस्ट, तुमचा प्रोफेशनल लूक दिसेल भारी

SCROLL FOR NEXT