Anandraj Ambedkar Saam TV
Video

Anandraj Ambedkar on Dikshabhoomi : दीक्षाभुमीच्या पार्किंगला विरोध, आनंदराज आंबेडकर यांची मोठी प्रतिक्रिया

दीक्षाभुमीत अंडरग्राऊंड पार्किंगला अनुयायांनी विरोध केला आहे. या प्रकरणी रिपाईचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Tushar Ovhal

नागपूरमध्ये दीक्षाभुमीजवळ अंडग्राऊंड पार्किंगचे काम सुरू आहे. पण या कामाला अनुयायांनी विरोध केला आहे. अनुयायांनी धाव घेऊन इथले काम बंद पाडले आहे. यावर रिपब्लिकन पार्टीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात दीक्षाभुमीवर पंढपूरच्या धरतीवर फक्त निवास सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच दीक्षाभुमीच्या कुठल्याही प्रकारेच नुतनीकरण किंवा नव्या बांधकामाला आमचा विरोध नाही, पण दीक्षाभुमीच्या मूळ बांधकामाला धक्का लागता कामा नये अशी भुमिका आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT