Ajit Pawar News Saam Tv News
Video

Ajit Pawar News: अजित पवारांची माहिती पुरवणारा 'तो' आमदार कोण? अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar News: अजित पवार यांचा एक आमदार शरद पवार गटाला माहिती पुरवतो? अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

Saam TV News

अजित पवार यांनी आपल्याच गटातील एका आमदारावर शंका उपस्थित केली आहे. आपल्यातील एक आमदार आपली बातमी बाहेर पुरवतो. असा खळबळजनक गौप्यस्फोट अजित यांनी केला. आपल्यातील एक आमदार शरद पवार गटाला माहिती पुरवत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला. पण, बातमी पुरवणारा तो आमदार कोण? याबाबत अजित पवारांनी माहिती दिली नाही. त्यामुळे आपल्यातला माहिती पुरवणारा आमदार कोण? अशी शंका आता अजित पवार गटात घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT