Shantigiri Maharaj News Saam Tv News
Video

Shantigiri Maharaj News | या उमेदवाराने थेट मोदींची भेट नाकारली! कारण काय?

Shantigiri Maharaj News | शांतीगिरी महाराजांनी मोदींच्या भेटीचं आमंत्रण का नाकारलं?

Saam TV News

नाशिक लोकसभा मतदासंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीचं आमंत्रण दिल्याची बातमी समोर आलीये. शांतीगिरी महाराज हे भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण, नाशिकची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे शिवसेनेचे विद्यामान खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक येथून उमेदवारी जाहीर झाली. नेमकं याच कारणामुळे शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली. शांतीगिरी महाराजांचं हेच बंड शांत करण्यासाठी मोदींनी त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं होत का? अशा चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT