ऐन दिवाळीत सर्वसामन्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. अमूलने तूप आणि बटरच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता अमूलचे तूप आणि बटर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे घरगुती बजेटवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अमूलने तूप आणि बटरच्या विविध पॅकच्या किमती वाढवल्या आहेत.
१ किलो तूप - ₹६३० ₹६८० नवीन किंमत
५०० ग्रॅम तूप ₹३२५ ₹३४५ नवीन किंमत
१०० ग्रॅम बटर ₹६३ ₹६६ नवीन किंमत
५०० ग्रॅम बटर ₹३१० ₹३२५ नवीन किंमत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.