Amravati Lok Sabha Voting News Today Saam TV News
Video

Amravati Lok Sabha Voting News : अमरावतीमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड! 15 मिनिटानंतर मतप्रक्रिया पूर्ववत

Amravati Lok Sabha Voting News Today: 15 मिनिटं ही वोटिंग मशीन बंद असल्यानं मतदारांची रांग वाढत गेली. दरम्यान, 15 मिनिटानंतर मतप्रक्रिया पूर्ववत करण्यात आली.

Saam TV News

Amravati Lok Sabha Voting News LIVE: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत असताना अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती शहरातील रुक्मिणी नगर शाळा क्रमांक 19 येथील एका वोटिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. 15 मिनिटं ही वोटिंग मशीन बंद असल्यानं मतदारांची रांग वाढत गेली. दरम्यान, 15 मिनिटानंतर मतप्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. मनपा शाळेच्या खोली क्रमांक पाचमध्ये असलेल्या वोटिंग मशिनीत झालेल्या बिघाडाचा फटका मतदारांना बसल्याचं सांगितलं जातंय. अमरावतीतल नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिलीय. तर प्रहारकडून दिनेश बुब अमरावतीतून निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीत होणाऱ्या या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नवनीत राणा अमरावतीचा गड यंदा राखू शकतील का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: परत येतो सांगत घराबाहेर पडला पण..., गावातील मंदिराजवळ आढळला मृतदेह; २२ वर्षीय तरुणासोबत काय घडलं?

Student Death : इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, काॅलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं

IND vs PAK : भारताने पाकिस्तानला आशिया कपमध्ये पछाडले, ७ गडी राखत मिळवला सहज विजय

Winter 2025 : गरम कपडे तयार ठेवा! यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics: सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा, शिवसेनेकडून सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT