CCTV still showing Sarpanch Padma Meskar and member Raju Ulle in a heated physical altercation inside the Gram Panchayat office, Brahmanwada Thadi. Saam Tv
Video

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

Land Feud Turns Violent: अमरावतीच्या ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पद्मा मेसकर आणि सदस्य राजू उल्ले यांच्यात जागेच्या वादावरून थेट हाणामारी झाली.

Omkar Sonawane

अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सरपंच पद्मा मेसकर आणि विरोधी गटाचे सदस्य राजू उल्ले यांच्यात ग्रामपंचायत कार्यालयातच थेट फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

झालेल्या वादाचे दृश्य कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, दोघांनीही एकमेकांना मारहाण केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, जागेच्या नमुना आठ 'अ' फेरफारावरून हा वाद झाला होता. या प्रकरणावरून स्थानिक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT