Medicine News SaamTv
Video

Medicine News : क्वालिटी टेस्टमध्ये 'ही' औषधं फेल; अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Saam Tv

CDSCOने त्यांच्या वेबसाइटवर एक यादी जाहीर केली आहे. ज्यात म्हटले आहे की, पॅरासिटामोल, पॅन डी आणि कॅल्शियम सप्लीमेंटसह ५३ औषधे ही क्वालिटी चेकमध्ये फेल झाले आहेत. या अहवालामुळे CDSCOने दिलेल्या औषधांच्या वापरासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. ताप, रक्तदाब, मधुमेह, पोटातील संसर्ग आदीसाठी जी औषधे तुम्ही घेता त्याची गुणवत्ता खराब आहे. यातील अनेक औषधे हे नकली आहेत.

CDSCOने ५३ औषधांची गुणवत्ता चेक केली होती. ज्यातील ४८ औषधे त्याच्या मानकांवर खरी उतरली नाहीत. अन्य ५ औषधांना या यादीतून हटवण्यात आले आहे. कारण ही औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांनी दावा केला होता की बाजारात त्यांच्या नावाने बनावट औषधे विकली जात आहेत. कंपन्यांनी असे देखील म्हटले आहे की, या विकल्या जाणाऱ्या औषधांची निर्मिती त्यांनी केलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

SCROLL FOR NEXT