Amol Mitkari On Ajit Pawar Death Saam Tv
Video

Ajit Pawar Death : अजितदादांच्या अपघातावर नवा सवाल, राष्ट्रवादीचे आमदार नेमकं म्हणाले?

when can aircraft black box be destroyed : अजित पवार यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्लॅक बॉक्स नष्ट होण्याच्या शक्यतांवर प्रश्न उपस्थित करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

Namdeo Kumbhar

Amol Mitkari on Baramati Plane Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर आणखी एक सवाल उपस्थित केला आहे. ब्लॅक बॉक्स कधी जळू शकतो किंवा नष्ट होऊ शकतो? असा सवाल करत मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ब्लॅक बॉक्स कधी जळू शकतो, कधी नष्ट होऊ शकतो, याची माहितीच मिटकरी यांनी देत सवाल उपस्थित केला आहे. (What is a black box in aircraft)

अत्यंत आग / उष्णता: अपघातानंतर लागलेली आग जर 1,100°C पेक्षा जास्त तापमानाची असेल किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली, तर आतले घटक — विशेषतः फ्लॅश मेमरी — उष्णतेमुळे खराब होऊ शकतात. अत्यंत जोराचा धक्का: 3,400 Gs पेक्षा जास्त धक्का (जो सामान्य, अगदी प्राणघातक अपघातांपेक्षाही खूप जास्त असतो) बसल्यास यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकते. पर्यावरणीय घटक: खोल समुद्रात दीर्घकाळ मीठ पाण्यात राहिल्यास गंज (corrosion) होऊ शकतो आणि त्यामुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र, ब्लॅक बॉक्स 30 दिवसांपर्यंत उच्च दाब सहन करण्यासाठी डिझाइन केलेला असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT