NCP MLA Amol Mitkari shares emotional Friendship Day message, warns against fake friends. Saam Tv
Video

आमदार मिटकरींचा हटके 'फ्रेंडशिप डे', चक्क झाडाला बनवलं मित्र, म्हणाले- मित्र हा जीवनात सापासारखा...|VIDEO

Amol Mitkari Viral Video: फ्रेंडशिप डेच्या दिवशी आमदार अमोल मिटकरी यांनी मैत्रीबाबत धक्कादायक विधान केलं. मित्र सापासारखा असतो, असा अनुभव त्यांनी शेअर केला.

Omkar Sonawane

आज मैत्रीचा दिवस. सर्वत्र 'फ्रेंडशिप डे' साजरा होत आहे. मित्रमंडळी एकमेकांना हटके शुभेच्छा देत आहेत.अशातच मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मैत्रीत मित्र हा सापासारखा असल्याचा उल्लेख दिलाय. त्यांच्या आयुष्यातल्या मैत्रीचा त्यांनी अनुभव शेअर केलाय. मित्र हा जीवनात सापासारखाही राहतो. कारण आजच्या काळात ज्याच्याशी मैत्री करावी तर तोच पाठीत खंजीर खुपसतोय. आपण ज्यांच्याशी मैत्री केली तेच साप बनून चावले असल्याचं मिटकरी म्हटले. असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात असल्याचे आहे. आजजरी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हटल्या जातंय. परंतु मित्र हा जीवनामध्ये सापा सारखाही असतो असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाचा अपघात, कांदिवली-बोरिवीलीदरम्यान घडली घटना

Pune Crime : 'ते' लायटर नव्हे पिस्तूलच! पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड

Talasari Tourism: मुंबईच्या गोंगाटातून फक्त २ तासांत पोहोचा थेट निसर्गाच्या मिठीत; स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या

Crime : घराची मालकीण मुलीला चहा देऊन बेशुद्ध करायची, तिचा मुलगा मित्रांसह अत्याचार करायचा; ७ महिन्यांनंतर...

Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

SCROLL FOR NEXT