Amol Mitkari On Karnbala Dunbale News SAAM TV
Video

Video: मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंच्या अटकेसाठी Amol Mitkari आक्रमक!

Amol Mitkari On Karnbala Dunbale News: अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आमदार अमोल मिटकरींनी गाडीवरील हल्ल्याप्रकरणी मनसे सरचिटणीस कर्नबाळा दुनबळेंना अटकेच्या मागणी केलीय. मिटकरींनी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. 13 आरोपीपैकी 5 जणांना अटक केली होती तर 8 जण फरार घोषित केले आहेत. फरारांमध्ये दुनबळेंचाही समावेश आहे. मात्र अकोला पोलीस त्यांच्यावर कारवाईला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. नेमका काय आहे हा वाद यावरचा हा रिपोर्ट............

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT