Amol Kolhe Pune News SAAM TV
Video

Amol Kolhe: दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात कोल्हेंचा जनता दरबार!

Amol Kolhe Pune News: लोकसभा निवडणुकीनंतर अमोल कोल्हे ॲक्शन मोडवर आले आहेत. दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात कोल्हेंनी जनता दरबार भरवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी शब्द दिला होता की,लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण वेळ हा जनतेसाठी देणार.आणि त्यांनी तो शब्द पाळला आहे.मालिकाविश्वातून त्यांनी सध्या ब्रेक घेतला आहे.अमोल कोल्हेंनी आज सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात जनता दरबार घेतला आहे.या जनता दरबारामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.त्यामध्ये कोल्हेंनी भरवलेल्या जनता दरबाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.दरम्यान हा जनता दरबार कुणाला शह देण्यासाठी नसून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. असं खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Garlic Noodles: चायनिज खाण्याची इच्छा झालीय? मग घरच्या घरी बनवा स्पायसी चिली गार्लिक नुडल्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra IPS Officers: महाराष्ट्राला मिळाले १२ नवे IPS अधिकारी; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra News Live Update: २१ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विषारी दारू प्रकरणातील बाळ्या लोंढे ताब्यात

Raksha Bandhan: राशीनुसार भावाला कोणत्या रंगाची राखी बांधणं शुभ असतं, खरेदी करण्यापूर्वी वाचा...

Makeup Tips: मेकअप केल्यानंतर काही तासांतच चेहरा काळा दिसतोय? 'या' चुका टाळल्यास मिळेल परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT