Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil Saam TV
Video

Special Report : Amol Kolhe | हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार? संसदेत कोल्हे जाणार की आढळराव?

Amol Kolhe News Today | बारामतीचं मतदानं झाल्यानंतर अजित पवारांनी ठाण मांडलं ते शिरूरमध्ये. कारण गेल्यावेळी घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या अमोल कोल्हेंनी यावेळी तुतारी हातात घेतली. त्यामुळे अजितदादांनी शिरूरची लढाई प्रतिष्ठेची केली आणि यातली रंगत वाढली.

Saam TV News

बारामतीचं मतदानं झाल्यानंतर अजित पवारांनी ठाण मांडलं ते शिरूरमध्ये. कारण गेल्यावेळी घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या अमोल कोल्हेंनी यावेळी तुतारी हातात घेतली. त्यामुळे अजितदादांनी शिरूरची लढाई प्रतिष्ठेची केली आणि यातली रंगत वाढली. राज्यात बारामतीनंतर सर्वाधिक चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिरूर...बारामतीचं मतदानं झाल्यानंतर अजित पवारांनी ठाण मांडलं ते शिरूरमध्ये. कारण गेल्यावेळी घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या अमोल कोल्हेंनी यावेळी तुतारी हातात घेतली. त्यामुळे अजितदादांनी शिरूरची लढाई प्रतिष्ठेची केली आणि यातली रंगत वाढली. शिरूर लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

गोकुळ निवडणुकीवरून राजकारण रंगलं, जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT