VIDEO: विधानसभेच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर Amol Kolhe यांची खोचक टीका  Saam TV
Video

VIDEO: विधानसभेच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर Amol Kolhe यांची खोचक टीका

Amol Kolhe on Vidhansabha Election News: विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, अमोल कोल्हे यांचा खोचक टोला.

Uday Satam

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अशात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. यावरुन आता शरद पवार गटाचे खासदार अमोर कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. विधानसभेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केला. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा प्लॅन आहे. असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महत्वाचा निर्णय! ऊस गाळप हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून, VIDEO

Pune News: पुण्यात डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, ९ व्या मजल्यावरून मारली उडी

Eyebrow Care : आयब्रोचे केस कमी झालेत? जाड आयब्रोसाठी फॉलो करा ही सोपी केअर रुटीन

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

SCROLL FOR NEXT