Amol Kolhe News SAAM TV
Video

Amol Kolhe News | सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिंग एजंट? अमोल कोल्हे यांचा गंभीर आरोप

सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते प्रचार साहित्य घेऊन मतदान केंद्रात बसले होते असा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिरुर लोकसभेसाठी मतदान सुरू आहे. तेव्हा एका मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला.

Saam TV News

सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते प्रचार साहित्य घेऊन मतदान केंद्रात बसले होते असा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिरुर लोकसभेसाठी मतदान सुरू आहे. तेव्हा एका मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला असून, कोल्हे यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. असे प्रकार होत असतील तर आचारसंहिता ही काय फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी आहे का असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. दरम्यान या प्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे कोल्हे यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT