Amol Kirtikar took AB Form From Uddhav Thackeray  Saam TV
Video

Amol Kirtikar News | अमोल कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंकडून घेतला ABफॉर्म

Amol Kirtikar Today News | उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे मातोश्री निवासस्थानी जाऊन एबी फॉर्म घेतला.

Saam TV News

मुंबई : उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे मातोश्री निवासस्थानी जाऊन एबी फॉर्म घेतला. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधान परिषद आमदार विलास पोतनीस देखील सोबत होते. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कीर्तिकर यांनी आपला एबी फॉर्म स्वीकारला आहे. अमोल कीर्तिकर हे दोन मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माझं मन एकदम भरून आलं असून जबाबदारीची जाणीव निर्माण झाल्यासारखं वाटत असल्याचं कीर्तिकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT