Amitesh Kumar On Hit & Run Case  Saam TV
Video

Amitesh Kumar On Hit & Run Case | कोर्टाच्या निकालावर अमितेश कुमार यांची मोठी प्रतिक्रिया

Amitesh Kumar News Today | अग्रवालच्या मुलाबाबत कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी अग्रवालची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

Saam TV News

अग्रवालच्या मुलाबाबत कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी अग्रवालची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसंच अल्पवयीन मुलाची चौकशी सुद्धा आम्ही नियमाप्रमाणे करणार आहोत. त्या अल्पवयीन मुलाबाबत आम्ही पुरावे गोळा करत आहोत. त्याचप्रमाणे आम्हाला अनुकूल निकाल मिळाला आहे, असंही अमितेश कुमार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT