Amitabh Bachchan Waves to Fans Outside ‘Jalsa’ on His 83rd Birthday Saam Tv
Video

बॉलिवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन यांचा ८३वा वाढदिवस, चाहत्यांचा मोठा उत्साह|VIDEO

Bollywood Legend Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज ८३ वर्षांचे झाले. मुंबईतील त्यांच्या 'जलसा' निवासस्थानावर चाहत्यांची गर्दी झाली असून अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Omkar Sonawane

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. वयाची ८३ वर्षे पूर्ण करत असतानाही त्यांचा उत्साह आजही तरुणांना लाजवणारा आहे. या खास दिवसाचे औचित्य साधत जगभरातील चाहत्यांनी तसेच कला आणि राजकारण क्षेत्रातील मान्यवरांनी बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक चाहते मध्यरात्रीपासूनच मुंबईतील त्यांच्या 'जलसा' निवासस्थानाबाहेर जमले होते. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. आजही ते चित्रपट आणि 'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कफ परेडला जाणाऱ्या मेट्रोचे दरवाजे बंद होईना, प्रवाशांचे हाल

जीमला जाण्यापूर्वी प्रत्येकाने या मेडिकल टेस्ट करून घ्याव्यात, हार्ट अटॅकचा धोका टळेल

शिवसेना मनसेच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं, कोणत्या वार्डातून कोणाचा उमेदवार?

Watches Design: डेली ऑफिस वेअरसाठी हातात घाला 'हे' युनिक डिझाइनचे वॉच; प्रोफेशनल लूक दिसेल क्लासी!

भाजपचा डाव काँग्रेसच्या जिव्हारी, २ माजी आमदारांनी घेतलं कमळ, शेकडो समर्थकांनी सोडली साथ

SCROLL FOR NEXT